योजनांचा लाभ मिळण्यासाठी बँक खाते आधारकार्डाशी संलग्न करा: नागनाथ चौगुले

0


योजनांचा लाभ मिळण्यासाठी  बँक खाते आधारकार्डाशी संलग्न करा: नागनाथ चौगुले

उस्मानाबाद,दि.22(जिमाका):-उस्मानाबाद जिल्हयातील सर्व दिव्यांग तसेच मागासवर्गीय विद्यार्थी/व्यक्तींनी शासनाकडून मिळणारे वैयक्तींक लाभाच्या योजनांचे अनुदान ( शिष्यवृत्ती, दिव्यांग कल्याण योजना मागासवर्गीय कल्याण योजना.) मिळण्यासाठी आपले राष्ट्रीयकृत बँक खाते आधारकार्डाशी संलग्न करावे असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी  नागनाथ चौगुले यांनी आवाहन केले आहे. जेणेकरून  शासनाकडून मंजूर झालेले अनुदान  लाभाथ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डिबीटीव्दारे वर्ग करता येईल.  असेही आवाहन चौगुले यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top