राज्यात तीन दिवस विदर्भ मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता! - Punjab Dakh, weather forecast

0

पंजाब डख हवामान अभ्यासक ( शास्त्रज्ञ ) यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात तीन दिवस विदर्भ मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता!

                          Punjab Dakh, weather forecast


  22 जुलै पासून राज्यातील उर्वरीत भागात देखील तुरळक ठिकाणी पाउस पडणार !

दि. 22,23,24,जुलै परत राज्यात पाउस .

Osmanabad :  आज दि. 22 जुलै रात्री पासून विदर्भ मराठवाडा सहीत राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरवात होणार आहे . तो पाउस नागपूर, वर्धा ,यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, अमरावती ,बुलढाणा ,जळगाव ,वाशिम, हिंगोली, नादेंड ,लातुर (परभणी , जालना , बीड , औरंगाबाद , उस्मानाबाद, सोलापूर , नगर , पुणे , कोकनपट्टी, नाशिक , धुळे या जिल्हात ठिकठिकाणी पाउस पडेल असा अंदाज पंजाब डक यांनी दिला आहे.
                             
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण ,बदलते काही ठिकाणी अंदाज अचूक ठरू शकतो असेही मत त्यांनी मांडले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top