एकनाथ जिल्हा प्रमुख पदी मोहन पणुरे व लोहारा तालुका उपप्रमुख पदी परवेज तांबोळी यांची निवड मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार

0
एकनाथ शिंदे गटाचे उमरगा,लोहारा,तुळजापुर तालुका जिल्हा प्रमुख पदी मोहन पणुरे व लोहारा तालुका उपप्रमुख पदी परवेज तांबोळी यांची निवड मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार


लोहारा/प्रतिनिधी
एकनाथ शिंदे गटाचे उमरगा,लोहारा,तुळजापुर तालुका जिल्हा प्रमुख पदी मोहन पणुरे व लोहारा तालुका उपप्रमुख पदी परवेज तांबोळी यांची निवड लोहारा शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
व तसेच नगरसेवक हाजी अमिन सुंबेकर हज यात्रा सुखरुप करुन आल्याबद्दल यांचा जिल्हा प्रमुख मोहन पणुरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अमिन कुरेशी, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, शब्बीर गवंडी, सलिम कुरेशी, शमशोददीन भोंगळे, जिंदखवली शेख, मकबुल थानेदार, शाहुराज पाटील, कृष्णांत पाटील, विठ्ठल रवळे, सकलेन शेख,आदि, उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top