google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 कळंब येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

कळंब येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

0



 कळंब येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 उस्मानाबाद : 

हिंदुत्वाची शान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊनशिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जिल्हाप्रमुख तथा आ. श्री. कैलासदादा पाटील, माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर, कळंब तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौंदणा (अं) ता. कळंब येथील कार्यंकर्त्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर प्रवेश.

प्रवेश करणारे कार्यकर्ते डॉ. पंढरीनाथ वैजिनाथ देवकते, दगडू प्रल्हाद पालकर, साधु गायकवाड, अरूण निवृत्ती देवकते काशीनाथ देवकते, अंकुश देवकते, कचरु पाचपिंडे, ओमप्रकाश देवकते आदी युवकांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top