सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा
उस्मानाबाद,दि.27(जिमाक):- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांचा शुक्रवार, दि.28 ऑक्टोबर 2022 रोजीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
शुक्रवार,दि.28 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9.00 वा.पुणे येथून हेलिकॉप्टरने परांडा जिल्हा उस्मानाबाद येथे सकाळी 10.00 वा. आगमन अतिवृष्टी भागाची पाहणी सकाळी 11.00 वा.परांडा येथून वाशीकडे प्रयाण व अतिवृष्टी भागाची पाहणी सकाळी 12.30 वा. वाशी येथून कळंबकडे प्रयाण व विविध कार्यक्रमास उपस्थितीत व अतिवृष्टी भागाची पाहणी दुपारी 2.00 वा.कळंब येथून हेलिकॉप्टरने चौंडी ता.जामखेड जि.अहमदनगरकडे प्रयाण.
****