google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 लाकाळ यांच्या हस्ते दर्गास चढविली चादर

लाकाळ यांच्या हस्ते दर्गास चढविली चादर

0

लाकाळ यांच्या हस्ते दर्गास चढविली चादर

उस्मानाबाद दि.१० (प्रतिनिधी) - तालुक्यातील पळसप येथील हजरत सिद्दिक जियाऊद्दीन बाबा पळसप यांच्या ऊर्सनिमित्त दर्गास‌ शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांच्या हस्ते दि.१० मार्च रोजी चादर चढविण्यात आली. यावेळी तोफिक शेख, सरताज पटेल, नामदेव निकम, बापूराव लाकाळ, संतोष मगर, सावता माळी, विकास लाकाळ, बबलू सरपाळे, ज्ञानेश्वर लाकाळ, आदिल शेख, बापू लाकाळ, उस्मान शेख आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top