महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून कर्ज वाटप झालेल्या लाभार्थींना व्याज परतावा ५० टक्के सवलत

0

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून कर्ज वाटप झालेल्या लाभार्थींना व्याज परतावा ५० टक्के सवलत

     उस्मानाबाद,दि.17 (जिमाका) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळकडून कर्ज वाटप झालेल्या लाभार्थींना संपूर्ण थकीत कर्ज रक्कम व्याजासह एकरकमी भरणा करणा-या लाभार्थीस 50 टक्के सवलतीची एकरकमी व्याज परतावा (OTS) योजनेस दि. 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्‍यात आली आहे.

   जिल्हयातील महामंडळाच्या लाभार्थ्यांनी या येजनेचा लाभ घ्यावा असे आवहन जिल्हा व्यवस्थापक  प्रामोद पोहरे यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top