उस्मानाबाद तालुक्यात कोतवाल पदांची सरळसेवा भरती

0



उस्मानाबाद तालुक्यात कोतवाल पदांची सरळसेवा भरती

 

उस्मानाबाद,दि.20(जिमाका):-  तालुका निवड समिती उस्मानाबाद यांच्या मार्फत कोतवाल संवर्गातील एकूण 07 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज दि.23 जून ते 03 जुलै 2023 पर्यंत तहसील कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील.




अर्जाचा नमुना उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://osmanabad.gov.in उपलब्ध आहे. तसेच प्रवर्गनिहाय रिक्त पदांचा तपशिल आणि सविस्तर  जाहिरात  http://osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top