समाजसेवक देवानंद भाऊ रोचकरी यांचा सत्कार
तुळजापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी 24 तास तात्काळात मदतीसाठी तयार असणारे समाजसेवक देवानंद रोचकरी यांचा वाढदिवसानिमित्त सुनील चव्हाण यांच्या वतीने विषेश भेट घेऊन पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनील चव्हाण यांच्या सह मोठ्या संख्येने सुनील चव्हाण मित्र मंडळ उपस्थित होता. यावेळी तुळजापूर तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. व चव्हाण यांच्या टीमने देवानंद रोचकरी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.