२७ जानेवारी रोजी धाराशिव शहरातील उर्सनिमित्त दारु दुकाने बंद

0

२७ जानेवारी रोजी धाराशिव शहरातील उर्सनिमित्त दारु दुकाने बंद

 

धाराशिव,दि.25(): हजरत खॉजा शम्सोद्दीन गाझी दर्गा उर्सनिमित्त 27 जानेवारी रोजी मुख्य संदल मिरवणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी 27 जानेवारी 2024 रोजी स्थानिक धाराशिव येथील सर्व प्रकारच्या देशी/विदेशी/एफएल-2/सीएलएफएलटिओडी-3/बीआर-2/ताडी आदी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे तसेच त्यावरील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)