उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आज ३ व्यक्तींनी केले नामनिर्देशनपत्र दाखल , महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर, महायुतीचा उमेदवार अर्चना पाटील यांनी अर्ज भरला

0


उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आज 3 व्यक्तींनी केले नामनिर्देशनपत्र दाखल , महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर, महायुतीचा उमेदवार अर्चना पाटील यांनी अर्ज भरला 

8 व्यक्तींनी घेतले 23 अर्ज
 
तीन दिवसात 49 व्यक्तींनी  खरेदी केले 118 अर्ज


धाराशिव दि 16 (उस्मानाबाद न्यूज )  40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आज 16 एप्रिल 2024 रोजी तीन व्यक्तींनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार म्हणून सौ अर्चना राणाजगजितसिंह पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मनोहर आनंद पाटील यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशितपत्र दाखल केले. 
       आज 8 व्यक्तींनी 23 अर्ज खरेदी केली.तीन दिवसात 49  व्यक्तींनी 118 अर्जाची खरेदी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top