मिरवणुकीमध्ये डॉल्बी डिजेचा आवाज ध्वनी तीव्रतेपेक्षा व कर्णकर्कश ठेवून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

0


Dharashiv : शहरात मिरवणुकीमध्ये डॉल्बी डिजेचा आवाज ध्वनी तीव्रतेपेक्षा व कर्णकर्कश ठेवून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)महेश दिलीपराव बागल, रा तांबरी विभाग, 2) राहुल सखाराम पाटील, रा. शेलगाव दि. 3) नागेश आगतराव कसपटे, रा. रुईभर, 4) तिरुपती रामेश्वर उगडे, रा. भातंब्रा, 5) सुजितसिंह संजय गायकवाड, रा. तांबरी विभाग, 6) राज सचिन लोमटे, रा. शिक्षक कॉलनी, 7) ओमकार श्रीनिवास गपाट रा. सांजवेस गल्ली, 8) करण भास्कर बागल, रा. तांबरी विभाग, 9) कंटेनर क्र एमएच 46 एच 9988 चा चालक, 10) डिजे सिस्टीम खापणे डिजे साउंड कोल्हापूर,11) गौरव विलासराव जगदाळे, रा. रामनगर अध्यक्ष, 12) अभिजीत बाळासाहेब देशमुख रा. पोहनेर ह.मु. आनंदनगर, 13) अभिजित गुणवंत मोरे, रा. शिवसृष्टीनगर, 14) रामकृष्ण सुर्यकांत पांचाळ, रा. रामनगर, 15) किरण सुर्यकांत घोळवे, रा. रामनगर, 16)अश्विन धनंजय लिंगे रा. सारोळा बु. 17) निखील प्रभाकर देशमुख, रा. बार्शी नाका, 18) शुभम रामलिंग सुरवसे रा. रामनगर 19) टेम्पो क्र एमएच 50 एन 6060 चा चालक 20) ट्रॅक्टर क्र एमएच 25 एएल 2056 चा चालक, 21)स्वप्नील सुर्यकांत पवार, रा. बॅक कॉलनी, 22) दत्ता मोहिते, रा. आनंदनगर,  23) श्रीराम वडणे, रा. समतानगर, 24) अजिंक्य अनिल उबंरे, रा.बॅक कॉलनी, 25) अदित्य राजपाल पाटील , रा. आळणी, 26) ओंकार कवचाळे, रा. माणिक चौक, 27) ट्रॅक्टर काकासाहेब शिवाजी जाधव, रा. इंदापुर ता. बार्शी, 28) कुणाल दिलीप दोडके रा. ठाणे 29) विशाल उंबरे, रा. एस टी कॉलनी, 30)श्रीनिवास मुंढे, रा. तांबरी विभाग, 31) जयंत संतोष देशमुख रा. शिक्षक कॉलनी, 32)आकाश कापसे, रा. बार्शी नाका, 33)प्रशांत कांबळे, रा. शाहुनगर, 34)कंटेनर चालक/ मालक कैलास आत्माराम बंडगर, रा. पाई ता. उत्तर सोलापूर 35) डिजे सिस्टम मालक शुभम शहाजी बकले रा. जुळेवाडी ता. कराड जि. सातारा यांनी दि. 14.05.2024 रोजी 16.00 ते 22.20 वा. सु. माणिक चौक, सेंट्रल बिल्डींग चौक,पोलीस लाईन पेट्रोल पंपाजवळ, बर्शी नाका धाराशिव येथे श्री. छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकी मध्ये लावलेले वाद्य हे पारंपारिक पध्दतीने किंवा पोलीसांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे न लावता डॉल्बी डिजे लावून आदेशाचे उल्लघंन केले. तसेच लोकसेवक पो स्टे प्रभारी अधिकारी यांनी दिलेले सीआरपीसी कलम 149 प्रमाणे नोटीसचे आदेशाचे जाणीवपुर्वक अवज्ञा केली. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि.सं. कलम-188,283, 34 मपोका 135अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे स्वतंत्र गुन्हे नोंदविले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)