📸 खास क्षणांची नजरबंदी...
धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील बंधन फोटो स्टुडिओचे मालक तसेच पत्रकार श्री. खादीम सय्यद यांनी आपल्या अचूक आणि कलात्मक नजरेतून मुंबई शहरातील विविध भागातील काही सुंदर व वेगवेगळी क्षणचित्रं टिपली आहेत.
शहराच्या गजबजाटातही त्यांनी शोधलेली ही शांतता, रंग, भावना आणि वास्तव आपल्या मनाला नक्की भिडतील.
🕌🏙️🚇🌇
या फोटोंमधून मुंबईचं वेगळं, सौंदर्यपूर्ण दर्शन घडतं…
📷 फोटो क्रेडिट – खादीम सय्यद, बंधन फोटो स्टुडिओ, कळंब
#मुंबई #Photography #MumbaiMoments #Kallamb #धाराशिव #बंधनफोटोस्टुडिओ #खादीमसय्यद #अंतरसंवादन्यूज #धाराशिवन्यूज #उस्मानाबादन्यूज #उस्मानाबाद #धाराशिव