उस्मानाबाद :- सांगवी (का) प्रतिनिधी (भिमा भूईरकर)
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा.श्री ओमप्रकाश(दादा)राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त
दिनांक १७ते२७ जुलै या कालावधीत होणार्या शिवसप्ताहाच्या पाचव्या दिवशी तुळजापूर नगरपरिषद च्या सफाई,विद्युत,पाणीपुरवठा,तसेचसर्व कर्मचाऱ्यांना युवा पंचायत समिती सदस्य गजेंद्र(भैय्या) जाधव यांच्या हस्ते फेटा,पुष्पगुछ,व मास्क देवुन कोरोनायोद्धा महनुन सम्मान करण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष सचिन(भैय्या)रोचकरी
शिवसेना शहरप्रमुख सुधीर(भाऊ)कदम
कार्यालय अधिदक्षक वैभव पाठक, शिवसेना उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे,बापुसाहेब नाईकवाडी,अर्जुन(आप्पा)साळुंके,शिवसेना सो.मि.ता.प्रमुख चेतन बंडगर,रोहित नागनाथराव चव्हाण,विरेश डोंगरे,स्वच्छता निरीक्षक मुजाईद शेख,लिपीक सज्जन गायकवाड,दत्ता साळुंके,विस्वास मोटे,राजाभाऊ सातपुते,आण्णा पारधे,मनोज हालकुडे,बालाजी पांचाळ,शंकर गव्हाणे,सिद्राम कारभारी,अक्षय काळे,अतुल काळे,सिद्धाराम कुंभार,गणेश वाघोला,राम सिरसट तसेच शिवसैनिक व न. प.चे सर्व कर्मचारी बाधंव उपस्थित होते.