google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी 2 ठिकाणी कारवाई

उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी 2 ठिकाणी कारवाई

0

उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी 2 ठिकाणी कारवाई

पोलीस ठाणे, तुळजापूर: ज्ञानदेव माधव राउत, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर हा दि. 23.11.2020 रोजी काक्रंबा शिवारात 180 मी.लि. देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,040/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पो.ठा. तुळजापूर च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, बेंबळी: परशुराम पवार, रा. बरमगाव (खु.), ता. उस्मानाबाद हा दि. 23.11.2020 रोजी गावातील नांदुर्गा- केशेगांव रस्त्यावरील शिवशाही ढाब्यासमोर देशी दारुच्या 14 बाटल्या विनापरवाना बाळगला असतांना पो.ठा. बेंबळी च्या पथकास आढळला.

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top