उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई
उस्मानाबाद, पोलीस ठाणे, बेंबळी: बंकट शामराव पोंदे, रा. चिखली, ता. उस्मानाबाद हे दि. 07.12.2020 रोजी चिखली शिवारात रस्त्याच्याकडेला देशी दारुच्या 12 बाटल्या विनापरवाना बाळगलेला असलेला बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, उमरगा: विजय श्रीमंत कांबळे, रा. एकुरगा, ता. उमरगा हा दि. 07.12.2020 रोजी एकुरगा येथील शिवशक्ती विद्यालय बाजूच्या पत्रा शेड येथे देशी दारुच्या 19 बाटल्या विनापरवाना बाळगलेले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळला.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत