ढोकी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण : गुन्हा दाखल
पोलीस ठाणे, ढोकी: ढोकी पो.ठा. हद्दीतील एका 17 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) अज्ञात युवकाने अज्ञात कारणासाठी दि. 07.12.2020 रोजी 21.00 वा. सु. राहत्या गल्लीतून अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने आज दि. 08.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.