लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दत्ता कांबळे यांचा सत्कार

0
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दत्ता कांबळे यांचा सत्कार

तुळजापूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तुळजापूर विधानसभा विभाग अध्यक्ष पदी दत्ता भाऊ कांबळे यांची निवड झाली असून निवडीबद्दल लहुजी शक्ती सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजी गायकवाड यांचे हस्ते शाल,श्रीफळ,फेटा बांधून व पुस्पबुके देऊ सत्कार करण्यात आला.यावेळी
केरबा सुरवसे,राजाभाऊ चैगुले, राजेंद्र झोंबाडे,बालाजी कांबळे व इतर उपस्थित होते.

बातमी संकलन :- रुपेश डोलारे , 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top