Osmanabad : जिल्ह्यात 2 ठिकाणी जुगार विरोधी कारवाई..

0


उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी जुगार विरोधी कारवाई..

पोलीस ठाणे, ढोकी.:  जुगार चालु असल्याच्या गोपनिय  खबरेवरुन ढोकी पोलीसांनी 15 फेब्रुवारी रोजी ढोकी येथे छापा टाकला. यात माजिद शेख  हे  ढोकी येथे जुगार खेळवण्याच्या उद्देशाने कल्याण  मटका जुगार साहित्य व 350 ₹ रोख रक्कम बाळगला असतांना आढळला.  यावरुन नमूद आरोपीं  विरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद शहर:  जुगार चालु असल्याच्या गोपनिय  खबरेवरुन उस्मानाबाद शहर पोलीसांनी 15 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद शहरातील रुद्र इलेक्ट्रानिक्स समोर येथे छापा टाकला. यात शाम पेठे हे जुगार खेळवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व 1160 ₹ रोख रक्कम बाळगला असतांना आढळला.  यावरुन नमूद आरोपीं  विरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top