छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मुस्लिम समाजाकडून रक्तदान शिबिर संपन्न

0

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मुस्लिम समाजाकडून रक्तदान शिबिर संपन्न

उस्मानाबाद :- शहरातील दर्गा रोड येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 15 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये सर्व समाजातील नागरिकांनी रक्तदान केले.  यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top