राष्ट्रवादी सा.न्या.वि.विधानसभा अध्यक्ष दत्ता कांबळे यांचा सत्कार

0

राष्ट्रवादी सा.न्या.वि.विधानसभा अध्यक्ष दत्ता कांबळे यांचा सत्कार


तुळजापूर :- विधानसभा सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे नुतन अध्यक्ष दत्ता कांबळे यांचा सत्कार येथील युवक शहर अध्यक्ष  नितीन (आबा ) रोचकरी,शहर कार्याध्यक्ष, गोरख (भाऊ) पवार, सुरज क्षीरसागर, शहर उपाध्यक्ष बालाजी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थिती त करण्यात आला.यावेळी शंकर गायकवाड,आकाश अलकुंठे,बाॅबी कांबळे  ई.पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.

बातमी संकलन :-  रूपेश डोलारे , तुळजापूर .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top