लहुजी शक्ती सेना वतीने आंदोलनस्थळी शिवजयंती साजरी

0
लहुजी शक्ती सेना वतीने आंदोलनस्थळी शिवजयंती साजरी

तुळजापूर:- दि.१९ ,
येथील नगर परिषद मुख्याधिकारी व इतर कर्मचारी यांच्या विरोधात तुळजापूर तहसील कार्यालय समोर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु असून दिनांक १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आंदोलन कर्त्या कडून साजरी करण्यात आली. यावेळी गौरी राऊत व सभापती शिवाजी गायकवाड यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुस्पहार अर्पण करुण किसनभाऊ देडे,बालाजी गायकवाड, संजय गायकवाड, डाँ.मारुती क्षिरसागर, सुरेश शिंदे,लहु सिरसट यांच्या उपस्थीतीत पुजन करण्यात आले.

बातमी संकलन :-  रुपेश डोलारे , तुळजापूर .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top