हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या 716 व्या उरुसानिमित्त एक मिनार यंग बॉईज ग्रुप च्या वतीने महा प्रसादाचे वाटप - KSG

0

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या 716 व्या उरुसानिमित्त  एक मिनार यंग बॉईज ग्रुप च्या वतीने महा प्रसादाचे वाटप.

उस्मानाबाद : - 
हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या 716 व्या उरुसानिमित्त  एक मिनार यंग बॉईज ग्रुप च्या वतीने दर्गात येणाऱ्या भावी भक्तांसाठी महा प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन बबलु पठाण , शेख अस्लम , शेख दादा ,सय्यद जमील , सय्यद अखिल , वहिद मुजावर व ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात हजरत खाजा शमशुद्दीन गाझी रहे यांच्या दर्ग्यास फुलांची चादर चडवून , देशातील कोविड-19 प्रादुर्भाव लवकरात लवकर कमी व्हावा यासाठी दुवा करण्यात आली 
व या वेळी प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार करण्यात आला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top