तेरणा पब्लिक स्कूलच्या कोरोना केंद्राची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या कडून पाहणी

0

तेरणा पब्लिक स्कूलच्या कोरोना केंद्राची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या कडून पाहणी
              
 उस्मानाबाद,दि.30(जिमाका) :-जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल दि.29 मार्च-2021 रोजी उस्मानाबाद शहरातील तेरणा पब्लिक स्कूल येथील कोरोनाशी संबंधित CCC केंद्रास  भेट देऊन  तेथील सुविधांची पाहणी केली.   
    त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद शहरातील भाजीपाला बाजारास भेट देऊन तेथे सामाजिक अंतर आणि मास्कच्या वापराबाबत पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

                                    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top