Osmanabad - कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याकरिता नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती - कौस्तुभ दिवेगावकर
उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणु ( COVID - 19 ) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे राबविण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीकरिता खालीलप्रमाणे नोडल अधिकारी यांची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी
नियुक्ती केली आहे.
आदेश खालील नुसार..