Osmanabad Corona Updates
Osmanabad जिल्ह्यात आज 30 मार्च 2021 रोजी 242 रुग्णाची वाढ : 171 रुग्णांना डिस्चार्ज !
Osmanabad :- जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 20 हजार 282 झाली आहे. त्यापैकी एकुण 17 हजार 992 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यातील कोरोना मुळे 592 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 197 ईतकी आहे. हि सर्व माहिती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ची आहे.
आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -
Osmanabad तालुक्यातील - 26
Tuljapur तालुक्यातील - 06
उमरगा तालुक्यातील - 02
लोहारा तालुक्यातील - 04
कळंब तालुक्यातील - 04
वाशी तालुक्यातील - 14
भुम तालुक्यातील - 00
परंडा तालुक्यातील - 07
आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
Osmanabad तालुक्यातील - 113
Tuljapur तालुक्यातील - 14
उमरगा तालुक्यातील - 17
लोहारा तालुक्यातील - 08
कळंब तालुक्यातील - 10
वाशी तालुक्यातील - 05
भुम तालुक्यातील - 01
परंडा तालुक्यातील - 11
Osmanabad जिल्ह्याच्या मृत्यू दर 2.92% टक्के व बरे होण्याचा 88.71% टक्के ईतका आहे.