Osmanabad Corona Updates : Osmanabad जिल्ह्यात आज 29 मार्च 2021 रोजी 239 रुग्णाची वाढ : 146 रुग्णांना डिस्चार्ज !

0

Osmanabad Corona Updates

Osmanabad जिल्ह्यात आज 29 मार्च 2021 रोजी 239 रुग्णाची वाढ : 146 रुग्णांना डिस्चार्ज ! 

Osmanabad :-  जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 20 हजार 40 झाली आहे. त्यापैकी एकुण 17 हजार 821 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यातील कोरोना मुळे 592 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 1627  ईतकी आहे. हि सर्व माहिती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ची आहे.

आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -
Osmanabad तालुक्यातील - 36
Tuljapur तालुक्यातील -19
उमरगा तालुक्यातील - 04
लोहारा तालुक्यातील - 06
कळंब तालुक्यातील - 10
वाशी तालुक्यातील - 05
भुम तालुक्यातील - 06
परंडा तालुक्यातील - 03

आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
Osmanabad तालुक्यातील - 99
Tuljapur तालुक्यातील - 06
उमरगा तालुक्यातील - 16
लोहारा तालुक्यातील - 08
कळंब तालुक्यातील - 04
वाशी तालुक्यातील - 08
भुम तालुक्यातील - 04
परंडा तालुक्यातील - 05

Osmanabad जिल्ह्याच्या मृत्यू दर 2.95% टक्के व बरे होण्याचा 88.93% टक्के ईतका आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top