डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,औरंगाबाद विद्यापीठाकडून डॉ.एम.व्ही.सूर्यवंशी (भूगोल विभाग प्रमुख ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,औरंगाबाद) यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी वाघमारे यांनी
"Geo-spatial Approach in Soil Erosion Risk Assessment of Godawri River Watershed Area in Aurangabad Distric" या संशोधन विषयावर भूगोल विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली.त्यांच्या या यशाबद्दल डॉ.ए. ए. काळगापुरे ,डॉ.अशोकराव मोहेकर ,डॉ.आर. व्ही. ताटीपामुल,डॉ.सखाराम वाघमारे,डॉ.विष्णू वाघमारे,डॉ.भारत गपाट,डॉ.सूर्यकांत जगदाळे,डॉ.जी.डी.बिराजदार ,डॉ.ए.ए.खान ,डॉ.तुळशीराम उकिरडे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.