काळेगाव येथे कोरोना च्या पाश्वभूमीवर मोफत लसीकरण

0

काळेगाव येथे कोरोना च्या पाश्वभूमीवर मोफत लसीकरण


तुळजापूर : काळेगाव :-  येथे काही दिवसांपूर्वी कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्याने अतिदक्षता म्हणून संपुर्ण गावातील ४५ वर्षाच्या पुढील व्यक्तीला कोविड १९ चा पहिला ढोस देण्यात आला व ज्या व्यक्तीनी पहिला ढोस घेतला होता त्यांना दुसरा ढोस देण्यात आला यावेळी गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी मंगरूळ आरोग्य उपकेंद्र येथील डॉ. व्ही. जे. शेख,  श्री टी. के. शिंदे, श्री बी. एच. माळी, माडीवाळ एन. के, उकरंडे बी. एन, आशा स्वयंसेविका उषा ताई वारकड, आंगणवाडी सेविका मुळे मॅडम, पोतदार ए. पी. ( मुख्याध्यापक ) माशाळे ए. बी. ( सह शिक्षक ) मुसने मॅडम ( ग्रामसेविका ) सरपंच शुभांगी भोवाळ व उपसरपंच आनंदराव उंबरे पाटील उपस्थित होते.

बातमी संकलन :- प्रकाश साखरे , 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top