ओ सेठ तुम्ही नादंच केलाय थेट : O SHETH TUMHI NADACH KELAY | ORIGINAL SONG | NEW MARATHI SONG 2021
महाराष्ट्र :- संध्या सध्या सोशल मीडियावर एकच गांण्याने
धुमाकूळ घातला आहे अवघ्या काही दिवसात महाराष्ट्र सह देशातील अनेक राज्यांमध्ये मधील नागरिकांच्या मनावर या गाण्यानं अभीराज्य गाजवत असलेले हे गाणे " ओ सेठ तुम्ही नादंच केलाय थेट " ( ' o sheth tumhi nadach kelay ' ) काही दिवसातच या गाण्याने सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळवली आहे.
" ओ सेठ तुम्ही नादंच केलाय थेट " ( ' o sheth tumhi nadach kelay ' ) या गाण्याला 11 मिल्लियन पेक्षाही जास्त वेळा नागरिकांनी आतापर्यंत पाहिले आहे. या गाण्याचे लिखाण व गायन नाशिकच्या संध्या केशव , व उस्मानाबादच्या प्रनिकेत खुणे यांनी केले आहे. व यांचे गायक उमेश गवळी आहेत .
उस्मानाबादच्या प्रनिकेत खुणे यांनी अशा अनेक गाण्यांना संगीत दिले आहे व अनेक गाणे डीजे , रमीक्स केले आहेत.
व " ओ सेठ तुम्ही नादंच केलाय थेट " ( ' o sheth tumhi nadach kelay ' ) या गाण्याची मिक्सीग देखील उस्मानाबाद च्या प्रनिकेच्या स्टुडिओज मध्ये झाली आहे. हि उस्मानाबाद करांन साठी गर्वाची गोष्ट आहे.
" ओ सेठ तुम्ही नादंच केलाय थेट " ( ' o sheth tumhi nadach kelay ' ) या गाण्याची संकल्पना देखील सोशल मीडिया वरून मिळाली आहे अशी माहिती एका वृत्तवाहिनीशी बोलताना संध्या व प्रनिकेत यांनी दिली आहे हे गाणे अवघ्या दोन ते अडीच तासांमध्ये प्रनिकेत व संध्या च्या संकल्पनेतून लिहिण्यात आले आहे.