google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिजित पंतगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा , मनसे स्टाइल उत्तर देण्याचा न.प. अधिकारी यांना ईशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिजित पंतगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा , मनसे स्टाइल उत्तर देण्याचा न.प. अधिकारी यांना ईशारा

0

उस्मानाबाद :- शहरातील बार्शी नाका ते बोंबले हनुमान हे रस्ता  व्हावा यासाठी नगरपालिका प्रशासनाविरोधात श्री अभिजीत पतंगे हे उपोषणाला बसलेले आहेत तरी श्री अभिजीत पतंगे यांच्या उपोषणाची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री हरीकल्याण गट्टे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.  दखल न घेतल्यास मनसे स्टाइल उत्तर देऊ असा इशारा निवेदनात दिला आहे..

यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बचाटे सर , विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल महाजन , विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष निलेश जाधव , विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव आदित्य लगदिवे , विद्यार्थी सेनेचे धीरज खोत, प्रदीप चौगुले ,अविनाश चौगुले ,सोमनाथ जाधव व अन्य मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top