उस्मानाबाद जिल्ह्यात 30 वर्षी विवाहित महिले सोबत लैंगीक छळ! ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद!

0


उस्मानाबाद जिल्ह्यात 30 वर्षी विवाहित महिले सोबत लैंगीक छळ! ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद!

उस्मानाबाद जिल्हा : एक 30 वर्षी विवाहित महिला (नाव- गाव गोपनीय) ही दि. 14 ऑगस्ट रोजी 11.15 वा.सु. आपल्या शेतात असतांना शेजारील गावच्या एका पुरुषाने तीला जवळील ऊसाच्या पिकात नेउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला व घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर दि. 18 ऑगस्ट रोजी पुन्हा ती महिला आपल्या शेतात असतांना त्या पुरुषाने तीला लैंगीक संबंधाची मागणी केली असता त्या महिलेने नकार दिल्याने त्या पुरुषाने तीला लाथाबुक्क्यांनी मारहान करुन तीच्या पतीस ठार मारण्याची धमकी तीला दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 19 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 323, 506 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top