जिल्हा स्त्री रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक यांची अचानक पणे भेट देऊन पाहणी..

0

जिल्हा स्त्री रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक यांची अचानक पणे भेट देऊन पाहणी..


उस्मानाबाद :- जिल्हा स्त्री रुग्णालय तेथे आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय पाटील व डॉक्टर सचिन देशमुख यांनी रुग्णालय येथे अचानक पणे भेट देऊन स्त्री रुग्णालयातील कार्यप्रणाली तपासणी केली व तेथील विविध उपाययोजना संदर्भात मार्गदर्शन ही केले.





जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्त्री रुग्णालय येथे अचानक पणे भेट देऊन पाहणी केली यावेळी जिल्हा रुग्णालयातील सर्व स्टाफ उपस्थित होते व तेथील विविध समस्यांबाबत डॉक्टर स्मिता गवळी यांनी माहिती दिली व नागरिकांसाठी स्त्री रुग्णालय परिसरात धर्मशाळा व स्वच्छालय उभारण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top