ढोकीत चोरीच्या लोखंडी सळईसह दोघे ताब्यात

0



ढोकीत चोरीच्या लोखंडी सळईसह दोघे ताब्यात

ढोकी पोलीस ठाणे : किणी येथील पांडुरंग कुंभार यांच्या दुकानाच्या शटरचे कुलुप अज्ञाताने दिनांक  09- 10 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री तोडुन आतील लोखंडी सळया ,सीसीटीव्ही असा 2,53,000 रुपये रकमेचा माल चोरुन नेल्याने ढोकी पो.ठा. येथे गु.र.क्र. 248 / 2021  भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा तपासास आहे.


            गुन्हा तपासात ढोकी पो.ठा. च्या सपोनि- श्री बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने माहिती घेतली असता हा गुन्हा माळकरंजा ग्रामस्थ- पांडुरंग लोमटे व पळसप ग्रामस्थ- नामदेव निकम यांनी केला असल्याचा संशय बळावला. पथकाने आज दि. 01.09.2021 रोजी नमूद दोघांना ताब्यात घेउन चोरीच्या मालापैकी लोखंडी सळई एका शेतातून जप्त केल्या असून उर्वरीत तपास चालू आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top