चोरीच्या दोन स्मार्टफोनसह आरोपी ताब्यात उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0



चोरीच्या दोन स्मार्टफोनसह आरोपी ताब्यात उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखा : स्मार्टफोन चोरीस गेल्यावरुन आनंदनगर पो. ठा. येथे गु.र.क्र. 174 / 2021 हा  भा.दं.सं. कलम- 379 नुसार आणि कळंब पो.ठा. येथे गु.र.क्र. 228 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 457, 380 नुसार दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात सायबर पोलीस ठाणे, उस्मानाबाद यांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे तांत्रीक विश्लेषन करण्यात आले.  यातून स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री सदानंद भुजबळ, पोहेकॉ- काझी, शेळके, पोकॉ- सर्जे यांच्या पथकाने भुम येथील एका अल्पवयीन (विधीसंघर्षग्रस्थ) मुलास नमूद दोन्ही गुन्ह्यातील चोरीच्या दोन स्मार्टफोनसह काल दि. 05 सप्टेंबर रोजी ताब्यात घेउन आनंदनगर पो. ठा. च्या ताब्यात दिले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top