google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 धनगर समाजाला असणारी एकमेव योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेला तात्काळ निधी मंजूर करून वाटप करा, या मागणीसाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन.

धनगर समाजाला असणारी एकमेव योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेला तात्काळ निधी मंजूर करून वाटप करा, या मागणीसाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन.

0

धनगर समाजाला असणारी एकमेव योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेला तात्काळ निधी मंजूर करून वाटप करा, या मागणीसाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन.

तुळजापूर :- 

सध्या सन २०१९-२०२० यादी जाहीर होऊन आज पर्यंत पंचायत समिती कार्यालयने कुठल्याही प्रकारची बैठक बोलवली नसून या मुळे धनगर समाजातील लाभार्थ्यांना अजून घरकुलाचा लाभ मिळालेला नाही तरी आपण लवकरात लवकर बैठक बोलवाली व निधी उपलब्ध करून लाभार्थ्यांना यांचा लाभ द्यावा आमची मागणी असून ज्या लाभार्थ्यांचे भोगवठदार म्हणून नोंद आहे त्यांची मालकी हक्कात नोंद घेऊन त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेला तात्काळ निधी उपलब्ध करून त्यांना लाभ मिळवून द्यावा अन्यथा आगामी काळात यशवंत सेना व धनगर समाज तुळजापूर तालुक्याच्यावतीने पंचायत समिती कार्यालय तुळजापूर येथे आंदोलन छेडणार आहे या निवेदनावर नेहमी धनगर समाजाच्या न्यायहक्कासाठी झटणारे यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय घोडके, सह बालाजी सोनटक्के, संतोष दुधभाते, नवनाथ मारकड, चेतन बंडगर, यांच्या स्वाक्षरी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top