उस्मानाबाद जिल्ह्यात आज कोविड -19 चे 268 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आज 329 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे उस्मानाबाद जिल्ह्याचा रिकवरी रेट 94.59% टक्के एवढा आहे अजुन 1758 रुग्ण उपचारा खाली आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे तर 4 मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे मागील काही दिवसांमध्ये हे मृत्यू झाले असावेत covid-19 पोर्टल वरून ही नोंद घेण्यात आली आहे अशी देखील माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे
उस्मानाबाद जिल्ह्यात आज ३२९ रुग्ण कोरणा मुक्त !
जानेवारी २४, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा