लोहारा येथील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

0

लोहारा नगर पंचायत निवडणूकींमध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित 09 नगरसेवकांचा उमरगा शिवसेनेच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय उमरगा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, युवानेते किरण गायकवाड, कृ.उ.बा. सभापती सुलतान शेठ, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, तालुकाप्रमुख मोहन पनुरे, माजी लोहारा तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, महावीर अण्णा कोराळे, माजी नगराध्यक्ष लोहारा पोर्णिमाताई लांडगे, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, 

लोहारा शहरप्रमुख सलीम शेख, उमरगा शहरप्रमुख राजेंद्र जिडा सूर्यवंशी, नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, जि.प.सदस्य शेखर घंटे, अभिमान खराडे, अविनाश माळी, जगदीश लांडगे, आयुब शेख, प्रमोद बंगले, ओम कोरे, दीपक रोडगे, श्रीकांत भरारे, अमोल  बिराजदार, बळी मामा सुरवसे, परवेज तांबोळी, विधानसभा संघटक शरद पवार, महंमद मोमीन, सचिन जाधव, शरद इंगळे, दत्ता मोरे, नितीन जाधव, अप्पासाहेब पाटील, व्यंकट पाटील, प्रदीप शिवनेचारी, योगेश तपसाळे, संदीप चौगुले, मुर्तुजा मुंगले, अरुण महाकाली, ओम जगताप, नागेश मंडले, नागेश व्हनाळे, विशाल चव्हाण, गोविंद दंडगुले, आदी जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top