लोहारा येथे हिंगलाज माता प्रगट दिन उत्साहात साजरा

0

लोहारा येथे हिंगलाज माता प्रगट दिन उत्साहात साजरा 

लोहारा  /  प्रतिनिधी


लोहारा शहरातील भावसार समाज यांच्या वतीने भावसार समाजाचे आराध्यदैवत असलेल्या हिंगलजमाता यांचा  प्रकटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी हिंगुलअंबिका मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, व यावेळी भावसार समाज अध्यक्ष शिवराज झिंगाडे, उपाध्यक्ष दत्तात्रय माळवदकर, सचिव नंदकुमार झिंगाडे, माजी नगरसेवक गगन माळवदकर, पत्रकार सुमित झिंगाडे, हेमंत माळवदकर, सुरज पुकाळे, संतोष माळवदकर, अमोल झिंगाडे, उत्तरेश्वर उपरे,सुरज झिंगाडे, अक्षय माळवदकर, मंगेश माळवदकर, मेघराज हंबीरे, प्रशांत माळवदकर,आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top