उप मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमीत्त जिल्हयात विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

उप मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमीत्त जिल्हयात विविध कार्यक्रमाचे आयोजन

राज्याचे उप मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमीत्त जिल्हयात रक्तदान शिबीर, रुग्णांना फळ वाटप, गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप, वृक्षारोपन, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांचा लाभ घेण्यासाठीप्रस्तवा नोंदणी शिबीर असे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

          भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. गणेश नगर व बार्शी नाका येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच राज्याला प्रगतीची नवी दिशा देत महिला सक्षमीकरणासह समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे राज्याचे ऊपमुख्यमंत्री  माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो यासाठी उस्मानाबाद शहरातील धारासुरमर्दिनी देवीची महा आरती करून प्रार्थना केली.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष निमीन काळे, सुनिल काकडे,  सुधीर अण्णा पाटील, पांडुरंग लाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे, माजी नगराध्यक्ष अभय इंगळे, प्रविण पाठक, पिराजी मंजुळे, विनोद निंबाळकर, प्रविण सिरसाठे, इंद्रजित देवकते, संदिप इंगळे, सुरज शेरकर, अभिराम पाटील, प्रितम मुंडे, गणेश एडके, वैभव हंचाटे, हिम्मत भोसले, ओम नाईकवाडी, राज निकम, सागर दंडनाईक, व इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top