google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस येथे वृक्षारोपण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस येथे वृक्षारोपण

0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस येथे वृक्षारोपण

उस्मानाबाद(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत आळणी उस्मानाबाद येथील डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस  येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील,डी.फार्मसी व बी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरज ननवरे,डी.फार्मसी कॉलेजचे विभाग प्रमुख सुबोध कांबळे,कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा.हरी घाडगे यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी देखील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top