दिव्यांग व्यक्ती साठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम शुभारंभ

0



दिव्यांग व्यक्ती साठी  स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम शुभारंभ 

आज दिनांक  20 जुलै 2022 रोजी उस्मानाबाद येथे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत राणा जगजितसिहजी पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली "दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण विभाग  सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण शासन मंत्रालय भारत ,कौशल्य विकास कार्यक्रम  स्वयंरोजगार अंतर्गत  सी एस आर उपक्रमांतर्गत ,दिव्यांग  भारतीय रेल्वे वित्त कार्पोरेशन, प्रशिक्षण भागीदार विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क पुणे यांच्या वतीने सूक्ष्म कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र भवानी चौक सांजारोड उस्मानाबाद येथे आज 50 दिव्यांग बंधू भगिनी डेटा एन्ट्री ऑपरेटिंग कोर्स आणि टेलरिंग कोर्स चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्घाटक राजसिंहजी राजेनिंबाळकर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष  ,प्रमुख पाहुणे मनोज कुलकर्णी प्रकल्प समन्वयक विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क पुणे, कार्यक्रमाध्यक्ष मारुती मुंडे सह संपर्क प्रभारी भाजपा दिव्याग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश, प्रमुख उपस्थिती आबा इंगळे माजी उपनगराध्यक्ष नगरपरिषद उस्मानाबाद ,ओम नाईकवाडी भाजपा युवा मोर्चा  तालुकाध्यक्ष मोहन मुंडे सचिन लोंढे संयोजक आत्मनिर्भर भारत, निलेश दिवाने सहसंयोजक सोशल मीडिया भाजपा  ,ओंकार देवकते डॉक्टर विक्रमसिंह माने प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय  प्रा निंबाळकर सर, मायक्रो कॉम्प्युटर चे संस्थापक अशोक माळी ,नारायण साळुंखे जिल्हा  संघटक भाजपा दिव्या विकास आघाडी  तसेच विठ्ठल गायकवाड भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा उपाध्यक्ष या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नारायण साळुंखे यांनी केले यावेळी बहुसंख्येने प्रशिक्षणार्थी दिव्यांग बंधू आणि भगिनी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top