google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 लोहारा येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

लोहारा येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

0
लोहारा येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

लोहारा/प्रतिनिधी
नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त लोहारा शहरातील भारतमाता मंदिर येथे दि.23 ऑगस्ट 2022 रोजी नाभिक समाजाच्या वतीने प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.

 श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नाभिक समाजाच्यावतीने नाभिक समाजचे नगरसेवक विजयकुमार ढगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक विजयकुमार ढगे,जनकल्याण समिती चे पुर्ण वेळ कार्यकर्ते शंकर जाधव, शिवाजी ढगे, सुरेश गायकवाड, संतोष फरीदाबादकर, कल्याण ढगे, अमोल फरीदाबादकर, बालाजी माने, महादेव लोखंडे, गोपाल सुरवसे, दिपक फरीदाबादकर, बालाजी माने, उमाकांत माने, धनराज फरीदाबादकर, राजू ढगे, फरीदाबादकर, राहुल बेलगुनीकर, जितेश फुलकुरते, विशाल ढगे, गणेश जगदाले, रोहित फरीदाबादकर, सागर हत्तकरे, महेश हत्तकरे, सोमनाथ क्षिरसागर, सचिन ढगे, पप्पु लोखंडे, जयंत फुलकुरते, यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top