राज्यात २८ ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढण्यास सुरवात होइल - पंजाब डख

0

राज्यात २८ ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढण्यास सुरवात होइल - पंजाब डख



महाराष्ट्र राज्यात 28 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल,  28,29,30,31 ऑगस्ट दरम्याण दक्षिण- महाराष्टू व मराठवाड्यात जास्त पावसाची शक्यता आहेच . विदर्भात थोड पाउस कमी असेल ! असा अंदाज हवामान अभ्यासात पंजाब डक यांनी व्यक्त केला आहे.

        
आज दि.23 ऑगस्ट पासून 27 ऑगस्ट पर्यंत सुर्यदर्शन आहे पण 28,29,30,31, ऑगस्ट दरम्याण दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पूर्वविदर्भ विदर्भ काही ठिकाणी जोरदार पाउस आहे काही भागात रिमझिम कुठे ओढे नदी नाले वाहतील असा  पाउस आहे . म्हणून मुग काढणी आली असेल तर 28 तारखे पर्यत काढूण घ्यावा . असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी केले आहे.

             
( शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे. पंजाब डख , हवामान अभ्यासक , मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) 

उस्मानाबाद न्यूज , फेसबुक पेज , वेबसाईट youtube वर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 96 65 026 996 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top