शिंदे गटाचे शिवसेना लोहारा तालुकाध्यक्ष जगन्नाथ पाटील यांचा लोहारा शहरात सत्कार

0
शिंदे गटाचे शिवसेना लोहारा तालुकाध्यक्ष जगन्नाथ पाटील यांचा लोहारा शहरात सत्कार


लोहारा/प्रतिनिधी
शिंदे गटाचे शिवसेना लोहारा तालुकाध्यक्ष जगन्नाथ पाटील यांचा लोहारा शहरात दि.23 ऑगस्ट 2022 रोजी शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

यावेळी नगरसेवक तथा जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, राजेंद्र माळी, नगरसेवक अमिन सुंबेकर, रोहयो चे माजी चेअरमन आयुब शेख, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, श्रीकांत भरारे, सुरेश दंडगुले, आप्पासाहेब देवकर, पं.स.माजी सदस्य इंद्रजित लोमटे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, रोहन खराडे, बळी रोडगे, नारायण क्षीरसागर, किरण पाटील, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

'उस्मानाबाद न्युज' फेसबुक पेज , वेबसाईट , युट्युब वर बातमी व जाहिरातीसाठी संपर्क मो - 96 65 026 996 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top