मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मुख्यशासकीय ध्वजारोहण
उस्मानाबाद,दि.14(जिमाका):-महा
सोमवार दि.15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8.00 ते 10.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण आणि इतर कार्यक्रम. सकाळी 10.00 वा.धारासुर मर्दीनी देवी मंदीर आरती, सकाळी 10.30 वा. हजरत खाँजा शमशोद्दीन दर्गा दर्शन,सकाळी 11.00 वा.सुरज साळुंखे यांच्या निवासस्थानी भेट, सकाळी 11.30 वा.उस्मानाबाद जनता बँक येथे भेट, दुपारी 1.00 वा. शासकीय विश्रामगृह (जुने) येथे कार्यकर्त्यासोबत भेट व चर्चा, दुपारी 2.00 वा.तुळजापूर कडे मोटारीने प्रयाण. दुपारी 2.30 वा. तुळजाभवानी मंदीर दर्शन, दुपारी 3.00 वा. देवानंद रोचकरी यांच्या कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी 4.30 वा. सिध्देश्वर मंदीरामध्ये आगमन व सोलापूर रेस्ट हाऊसकडे प्रयाण. सायंकाळी 4.40 वा. सोलापूर रेस्ट हाऊस मध्ये आगमन,कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासाठी राखीव, सायंकाळी 5.40 वा. सोलापूर कडून पुण्याकडे प्रयाण.