राष्ट्रवादीच्या माजी युवक जिल्हा कार्याध्यक्ष यांचा भाजपमध्ये प्रवेश

0

मा.आ.सुजितसिंहजी ठाकुर यांच्या उपस्थितीत वाशी येथील राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हा कार्यध्यक्ष,वि.का.से.सो.सदस्य, खरेदी विक्री संघाचे संचालक अँङ.सूर्यकांत सांङसे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

राष्ट्रवादीच्या माजी युवक जिल्हा कार्याध्यक्ष यांचा भाजपमध्ये प्रवेश

लोहारा/प्रतिनिधी
परंडा येथील सवांद निवासस्थानी मा.आ. सुजितसिंहजी ठाकुर यांच्या उपस्थितीत वाशी येथील राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हा कार्यध्यक्ष, वि.का.से सो सदस्य, खरेदी विक्री संघाचे संचालक अँङ सूर्यकांत सांङसे यांचा भाजपा मध्ये प्रवेश झाला. यावेळी उपनगराध्यक्ष मा.सुरेश बप्पा कवडे नगरसेवक भागवतराव कवडे,महादेव लोकरे,बळवंतराव कवडे, शिवशंकर चौधरी,दिपक उंदरे, पंडीत नन्नवरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top