आमदार कैलास पाटील यांनी दिली हजरत सय्यद ख्वाजा नसिरोद्दीन रहे दर्गास भेट
कळंब : हजरत सय्यद ख्वाजा नसिरोद्दीन रहे. आलै " यांच्या उर्स निमित्त नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नंदूभैय्या उर्फ मकरंद राजेनिंबाळकर, तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे यांच्यासह शिराढोण ता.कळंब येथे आमदार कैलास पाटील यांनी हजरत सय्यद ख्वाजा नसिरोद्दीन रहे. आलै यांच्या कबरेवर चादर चढवली. व प्रार्थना केली
यावेळी बाळासाहेब माकोडे, राजेश्वर पाटील,नासेर पठाण, दीपक जाधव, छत्रभुज टेळे, हर्षद अंबुरे, अली पठाण, जिशान काझी, वाजीद काझी तसेच शिराढोण गावासह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.
#उर्स #kalamab


