अतिवृष्टी बाधित शेतक-यांना शंभर टक्के निधी वितरीत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

0

अतिवृष्टी बाधित शेतक-यांना शंभर टक्के निधी वितरीत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे


Osmanabad news : 

 

* सततच्या पावसामुळे बाधित शेतक-यांना 79 कोटी 84 हजार वितरीत,उर्वरित निधी दोन दिवसात पूर्ण वितरीत करणार

* अतिवृष्टी बाधित शेतक-यांना 90 कोटी 74 लाख 36 हजार निधी वितरीत

 

उस्मानाबाद,दि.19(जिमाक):- उस्मानाबाद जिल्हयात माहे जून ते ऑगस्ट 2022 पर्यंत वार्षीक सरासरीच्या 110.10 टक्के इतका पाऊस झाल्यामुळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाची निधी मागणी शासनास सादर करण्यात आली होती.त्यानुसार शासनाकडून निधी प्राप्त झाला असून  प्रापत निधीमधून बाधित शेतकऱ्यांना वाटप करावयाच्या अनुदान वाटपाची कार्यवाही पूर्ण झालेली आहे.

यामध्ये तुळजापूर तालूक्याला मिळालेला निधी  11 कोटी 95 लाख 72 हजार प्रत्यक्षात वितरीत करण्यात आला आहेउमरगा तालूक्याला मिळालेला निधी  53 कोटी 69 लाख  प्रत्यक्षात वितरीत करण्यात आला असून परंडा तालूक्याला मिळालेला निधी  33 लाख 26  हजार प्रत्यक्षात वितरीत करण्यात आलाआहे तसेच कळंब तालूक्याला मिळालेला 25 कोटी 44 लाख 69  हजार निधी  प्रत्यक्षात वितरीत करण्यात आला आहेअसा  एकूण निधी 90 कोटी 74 लाख 36 हजार  एवढा अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाची निधी बाधित शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे..

याच कालावधीमध्ये सततच्या पावसामूळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे करण्यात येवून निधी मागणी शासनास सादर करण्यात आलेली होती. दि.13 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयान्वये उस्मानाबाद तालुक्याला प्राप्त 13 कोटी 63 लाख 59 हजार पैकी कोटी 58 लाख 58 हजार निधी  प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलातुळजापूर तालुक्यास प्राप्त 82 कोटी 17 लाख 53 हजार पैकी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना निधी 29 कोटी 54 लाख 58 हजार वितरीत करण्यात आलाउमरगा तालुक्यास प्राप्त 14 कोटी 79 लाख 18 हजार निधी पैकी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना  14 कोटी 46 लाख 64 हजार निधी वितरीत करण्यात आला लोहारा तालुक्यास प्राप्त 34 कोटी 45 लाख 42 हजार पैकी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 18 कोटी 25 लाख  61 हजार निधी वितरीत करण्यात आलाभूम तालुक्यास प्राप्त कोटी  26 लाख 50 हजार पैकी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 4 कोटी 26 लाख 50 हजार वितरीत करण्यात आला, परंडा 4 कोटी 26 लाख 50 हजार कोटी 40 लाख 26 हजार पैकी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोटी 36 लाख 29 हजार निधी वितरीत करण्यात आलाकळंब तालुक्यास प्राप्त 66 लाख 64 हजार निधीतून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलेला निधी  66 लाख 58 हजार, वाशी तालुक्यास प्राप्त निधीतून कोटी 86 लाख हजार प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला निधी कोटी 86 लाख हजारअसा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलेला निधी एकुण  79 कोटी  84 लाख  आहे. 7900.84

उर्वरीत निधी दि.21 ऑक्टोबर 2022 पर्यंत पुर्ण वितरीत  करण्याची दक्षता देण्यात येत आहेया व्यतिरिक्त माहे सप्टेंबर 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामूळे झालेल्या शेतीपिकांच्या  व फळपिकांच्या नुकसानीसाठी अनुक्रमे एकूण रक्कम रूपये 5501.60 लक्ष व रक्कम रुपये 19354.61 लक्ष इतक्या निधी मागणीचा प्रस्ताव या कार्यालयाकडून शासनास सादर करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी ओम्बासे  यांनी कळविले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top