विरोधी पक्षनेता विधान परिषद अंबादास दानवे यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा
उस्मानाबाद,दि.29 (जिमाक):- विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधान परिषद अंबादास दानवे यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा पुढील प्रमाणे
शनिवार दि.29 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 7.00 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह तुळजापूर कडे प्रयाण. रात्री 10.00 वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे आगमन व मुक्काम.
रविवार दि.30 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.00 वा. मोटारीने तुळजापूर मंदिरकडे प्रयाण. 7.15 वा.तुळजापूर मंदिर येथे आगमन व तुळजाभवानी मातेचे दर्शन सकाळी 9.00 वा. मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण येथे भेट व चर्चा.प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देय रक्कम मिळणेबाबत. सकाळी 10.00 वा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या समवेत चर्चा स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद.शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद राखीव.सोईनुसार मोटारीने औरंगाबदकडे प्रयाण.